(Photo: Rinku/Instagram)
Feb 15, 2026
(Photo: Rinku/Instagram)
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू
(Photo: Rinku/Instagram)
व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रिंकूने समुद्रकिनाऱ्यावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Rinku/Instagram)
रिंकूने गडद लाल रंगाची साडी परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(Photo: Rinku/Instagram)
मावळत्या सूर्याच्या साक्षीने लाल साडीत नटलेल्या रिंकूचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
(Photo: Rinku/Instagram)
रिंकूने या लूकवर साधे दागिने घालून आपला मराठमोळा साज पूर्ण केला आहे.
(Photo: Rinku/Instagram)
समुद्राच्या लाटा आणि वाऱ्यावर उडणारा पदर सावरतानाच्या रिंकूच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.
(Photo: Rinku/Instagram)
'Love is in the air' अशी खास कॅप्शन देत रिंकूने चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
साक्षात ‘अप्सराच’ अवतरली! पारंपरिक दागिन्यांत खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य