(Photo: Rupal /Instagram)
Mar 08, 2026
(Photo: Rupal /Instagram)
मराठी अभिनेत्री रूपल नंद
(Photo: Rupal /Instagram)
रूपलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Rupal /Instagram)
जांभळ्या साडीतील रूपलचा हा मराठमोळा लूक सध्या खूप व्हायरल होत आहे.
(Photo: Rupal /Instagram)
पारंपरिक दागिन्यांत सजलेली रूपल या व्हिडीओत अतिशय सुंदर दिसत आहे.
(Photo: Rupal /Instagram)
व्हिडीओला "नथीचा नखरा नाही नटीचा नखरा" अशी कॅप्शन देत तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(Photo: Rupal /Instagram)
साडी आणि पारंपरिक दागिन्यांत रूपलचा हा 'नटीचा नखरा' चाहत्यांना खूप भावला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
तुमचे हृदय कमकुवत होत असल्याची ‘ही’ आहेत ७ मुख्य लक्षणे