(Photo: Rupal/Instagram)
Dec 08, 2025
(Photo: Rupal/Instagram)
(Photo: Rupal/Instagram)
(Photo: Rupal/Instagram)
या फोटोंमध्ये रूपलने सुंदर फ्लोरल प्रिंटचा पिवळा अनारकली परिधान केला आहे.
(Photo: Rupal/Instagram)
तिच्या हातात असलेले पांढरे-गुलाबी फूल तिच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहे.
rupal nand
(Photo: Rupal/Instagram)
गळ्यात घातलेला सिल्व्हर नेकलेस आणि हातातील बांगड्या तिच्या पारंपरिक लूकला पूर्ण करीत आहेत.
(Photo: Rupal/Instagram)
मोकळे सोडलेले लांब केस आणि कपाळावरील नाजूक टिकली यांमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
प्लास्टिकच्या बाटलीमधले पाणी का पिऊ नये?