(Photo: Rupali/Instagram)

Video: रुपाली भोसलेने लुटला पहिल्या पावसाचा आनंद

May 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Rupali/Instagram)

रुपाली भोसले ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

(Photo: Rupali/Instagram)

उन्हाळा संपण्यापूर्वीच पावसाचे आगमन झाले आहे.

(Photo: Rupali/Instagram)

रुपालीने पहिल्या पावसाचा एक व्हिडीओ शेअर केला.

(Photo: Rupali/Instagram)

व्हिडीओमध्ये ती कारमधून पावसाचा आनंद घेत आहे.

(Photo: Rupali/Instagram)

‘सुखकर सकाळ, पाऊस प्रेम!’ अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे.

(Photo: Rupali/Instagram)

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘कोकणची चेडवा’ गाण्यावर गुलाबी साडीत प्रार्थना बेहरेची सुंदर रील