(Source: Instagram)

Video: ऋतुजा बागवे व आकांक्षा गाडेचा 'चम्म्क चल्लो' गाण्यावर धमाकेदार डान्स!

May 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Source: Instagram)

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि आकांक्षा गाडे

(Source: Instagram)

आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच दोघी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात

(Source: Instagram)

ट्रेंडिंग असलेल्या 'छमक्क छल्लो' या गाण्यावर दोघींनी एक अप्रतिम डान्स रील शेअर केला आहे

(Source: Instagram)

या रील व्हिडिओला "Dance First, Think Later" असे भन्नाट कॅप्शन दिले आहे

(Source: Instagram)

दोघींच्या या डान्सवर त्यांचे चाहते फिदा झाले असून, कमेंट्स बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे

(Source: Instagram)

या दोघींनीही अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: हळदीसाठी माधवी निमकरचा पिवळ्या साडीतील लूक!