(Photo: Sai/Instagram)

सई लोकूरची वाराणसी सफर; शेअर केला खास रील व्हिडिओ!

Mar 05, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sai/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई लोकूर सध्या वाराणसीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

(Photo: Sai/Instagram)

वाराणसीला 'काशी' किंवा 'बनारस' या नावांनीही ओळखले जाते

(Photo: Sai/Instagram)

सईने सोशल मीडियावर आपल्या वाराणसी सफरीचे सुंदर रील व्हिडिओ शेअर केले आहेत

(Photo: Sai/Instagram)

उत्तर प्रदेशात गंगेच्या काठी वसलेले हे शहर हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते

(Photo: Sai/Instagram)

गंगा ही जगातील पाच प्रमुख मोठ्या नद्यांपैकी एक आहे

(Photo: Sai/Instagram)

दररोज संध्याकाळी घाटावर होणारी भव्य 'गंगा आरती' पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: कश्मिरा कुलकर्णीचा जांभळ्या लेहेंग्यातील खास लूक