सई साडीत दिसतेे खूपच सुंदर!

Aug 17, 2023

Loksatta Live

Red Section Separator

मोती रंगाच्या साडीत सई खूपच सुंदर दिसते आहे. 

(All Photos- Sai Tamhankar/Instagram)

Red Section Separator

सईने या फोटोंना नारी असं कॅप्शन दिलं आहे. 

Red Section Separator

सई ही अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्री आहे. 

Red Section Separator

सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. 

Red Section Separator

सईला मिम्मी या सिनेमासाठी फिल्मफेअर आणि स्क्रिन अवॉर्ड मिळालं. 

Red Section Separator

सईने आत्तापर्यंत विविध सिनेमा, वेबसीरिज आणि सीरियल्स केल्या आहेत. 

Red Section Separator

सोशल मीडियाच्या माध्यमातून सई चाहत्यांशी कनेक्ट होते. 

Red Section Separator

अभिनेत्री सईचा आणखी एक खास अंदाज 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अभिनेत्री सनी लिओनीचा हॉट अंदाज