(Photo: Sakshee/Instagram)

Happy New Year 2026: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी साक्षी गांधीचा खास अंदाज

Jan 01, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sakshee/Instagram)

मराठी अभिनेत्री साक्षी गांधी सध्या चर्चेत आहे

(Photo: Sakshee/Instagram)

साक्षी सध्या स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

(Photo: Sakshee/Instagram)

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तिने केलेल्या खास लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे

(Photo: Sakshee/Instagram)

काळ्या रंगाचा क्रॉप टॉप, प्रिंटेड स्कर्ट आणि स्टायलिश स्कार्फमध्ये साक्षीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे

(Photo: Sakshee/Instagram)

नाताळनिमित्त साक्षीने खास प्लम केक तयार केला होता

(Photo: Sakshee/Instagram)

शूटिंगमधून सुट्टी मिळताच साक्षी आपल्या गावी रवाना झाली असून तिने तिथले रील व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: भूषण प्रधानचा ख्रिसमस स्वॅग; लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!