(Photo: Samruddhi/Instagram)

Video: 'या पोरीचा नखरा भारी' गाण्यावर समृद्धी केळकरचं नवं रील

Mar 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Samruddhi/Instagram)

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर

(Photo: Samruddhi/Instagram)

स्टार प्रवाहवरील 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेत काम

(Photo: Samruddhi/Instagram)

गुढीपाडवा २०२६ च्या खास मुहूर्तावर समृद्धीने केलेला पारंपारिक लूक

(Photo: Samruddhi/Instagram)

गुढीपाडव्यानिमित्त नेसली निळ्या रंगाची सुंदर मल कॉटन साडी

(Photo: Samruddhi/Instagram)

'या पोरीचा नखरा भारी' या लोकप्रिय गाण्यावरील रील व्हिडीओ व्हायरल

(Photo: Samruddhi/Instagram)

निळ्या कॉटन साडीतील लूकवर परिधान केले मोत्यांचे दागिने 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Reel Video: पूजा सावंतचा मुनिया पैठणी साडीतील लूक