(Photo: Sanjana Kale/Instagram)

'पारू' फेम संजना काळेचं गोव्यामध्ये स्टायलिश फोटोशूट

Jun 14, 2025

सुनिल लाटे

(Photo: Sanjana Kale/Instagram)

अभिनेत्री

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री संजना काळे

(Photo: Sanjana Kale/Instagram)

मालिका

झी मराठी वाहिनीवरील 'पारू' मालिकेत करतेय काम

(Photo: Sanjana Kale/Instagram)

प्रिया

पारू मालिकेत साकारते प्रिया हे पात्र

(Photo: Sanjana Kale/Instagram)

सोशल मीडिया

सोशल मीडियावर असते प्रचंड सक्रिय

(Photo: Sanjana Kale/Instagram)

नवा लूक

डोळ्यांवर काळा चष्मा, काळी पॅण्ट, काळा टॉप परिधान करत नवा लूक

(Photo: Sanjana Kale/Instagram)

स्टायलिश

मोकळे केस ठेवत स्टायलिश अंदाजात गोव्यात केलं फोटोशूट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कशी सांगू मी, माझ्या मनीची कथा रे…