(Photo: Sayali/Instagram)
Jan 03, 2026
(Photo: Sayali/Instagram)
मराठी अभिनेत्री सायली संजीव
(Photo: Sayali/Instagram)
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सायलीने शेअर केला खास रील व्हिडिओ
(Photo: Sayali/Instagram)
काळ्या रंगाच्या कॉटन साडीत सायलीचे सौंदर्य अधिकच खुलले
(Photo: Sayali/Instagram)
१ जानेवारीला सायलीने घेतले नाशिकच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन
(Photo: Sayali/Instagram)
दर्शनासाठी तिने निवडली होती खास मुनिया पैठणी साडी
(Photo: Sayali/Instagram)
अलीकडेच सायलीचा 'कैरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळला
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Happy New Year 2026: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी साक्षी गांधीचा खास अंदाज