(Photo: Sayali/Instagram)
Jun 10, 2026
(Photo: Sayali/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सायली संजीव
(Photo: Sayali/Instagram)
सायली सध्या भूतानची सफर करत आहे
(Photo: Sayali/Instagram)
दक्षिण आशियातील एक अतिशय सुंदर आणि शांत देश म्हणून भूतान ओळखला जातो
(Photo: Sayali/Instagram)
सायलीने सोशल मीडियावर शेअर केले भूतानमधील सुंदर फोटो आणि व्हिडीओ
(Photo: Sayali/Instagram)
निसर्गरम्य भूतानच्या जंगलात सायलीने घेतला जीप सफारीचा आनंद
(Photo: Sayali/Instagram)
विशेष म्हणजे, भूतानने आपला तब्बल ६०% पेक्षा जास्त भूभाग जंगलांनी वेढलेला ठेवला आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अमृता देशमुखचा हिरव्या जाळीदार साडीतील खास लूक