(Photo: Shivali Parab/Instagram)

Video: ‘आजा पिया’ गाण्यावर शिवाली परबची सोज्वळ अदा

Jul 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivali Parab/Instagram))

मराठी अभिनेत्री शिवाली परब 

(Photo: Shivali Parab/Instagram)

शिवालीने 'आजा पिया' या गाण्यावर  सुंदर रील सादर केली.

(Photo: Shivali Parab/Instagram)

हावभावांतून तिनं अभिनयाची कमाल दाखवली.

(Photo: Shivali Parab/Instagram)

क्लासिक गाण्यावरील तिचा लूकही मनमोहक.

(Photo: Shivali Parab/Instagram)

हास्यजत्रेतील ही अभिनेत्री वेगळ्या अंदाजात दिसली.

(Photo: Shivali Parab/Instagram)

नेहमीप्रमाणे चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

(Photo: Shivali Parab/Instagram)

शिवालीची ही रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.