(Photo: Shivali/Instagram)
Mar 12, 2026
(Photo: Shivali/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवाली परब
(Photo: Shivali/Instagram)
शिवालीने नुकतेच धाराशिव येथील तुळजापूरला जाऊन कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले
(Photo: Shivali/Instagram)
साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजापूर तीर्थक्षेत्री शिवालीने मनोभावे पूजा केली
(Photo: Shivali/Instagram)
या खास प्रसंगी शिवालीने परिधान केलेला सुंदर ड्रेस तिची आई दीपाली परब यांनी स्वतः शिवला आहे
(Photo: Shivali/Instagram)
शिवालीने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत' पृथ्वीक प्रतापबरोबर ग्रामपंचायत चौक येथे भेट दिली
(Photo: Shivali/Instagram)
शिवालीचे हे साधे आणि भक्तीमय फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: गुलाबी बनारसी टिशू सिल्क साडीत ऋतुजा बागवे