(Photo:  Shivani/Instagram)

‘हाय रामा ये क्या हुआ’, शिवानीच्या नजरेनं घायाळ झाले चाहते

Jul 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo:  Shivani/Instagram)

मराठी अभिनेत्री शिवानी मुंढेकर

(Photo:  Shivani/Instagram)

‘हाय रामा ये क्या हुआ’ या गाण्यावर शिवानीने रील पोस्ट केली आहे.

(Photo:  Shivani/Instagram)

स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत रमाची भूमिका साकारत आहे.

(Photo:  Shivani/Instagram)

शिवानीने या रीलमध्ये आपल्या अभिनयशैलीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

(Photo:  Shivani/Instagram)

तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस आणि पांढरी ओढणी परिधान केली आहे.

(Photo:  Shivani/Instagram)

तिच्या हावभावांमध्ये सौंदर्य आणि आत्मविश्वासाचा संगम पाहायला मिळतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भूकंपाची चाहूल प्राण्यांना आधीच लागते का? काय सांगतं संशोधन?