(Photo: Shivani/Instagram)

शिवानी रांगोळेचा डेनिम ड्रेसमध्ये खास लूक!

May 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shivani/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे

(Photo: Shivani/Instagram)

नाटक, मालिका आणि वेब सीरिज गाजवणारी अभिनेत्री

(Photo: Shivani/Instagram)

शिवानीच्या डेनिम ड्रेसमधील नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

(Photo: Shivani/Instagram)

हलका मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाईलने लूकला लावले चार चांद!

(Photo: Shivani/Instagram)

शिवानीच्या या हटके फॅशनवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

(Photo: Shivani/Instagram)

शिवानी सध्या 'शंकर जयकिशन' या मराठी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मिथिला पालकरचा निळ्या ड्रेसमधील सुंदर लूक!