(Source: Shivani/Instagram)

Video: शिवानी सुर्वेचं निळ्या पैठणी साडीतील रील

Dec 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Source: Shivani/Instagram)

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे

(Source: Shivani/Instagram)

अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली

(Source: Shivani/Instagram)

निळ्या रंगाच्या पैठणी साडीतील सुंदर रील व्हिडीओ

(Source: Shivani/Instagram)

काही दिवसांपूर्वी तिचा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा चित्रपट प्रदर्शित झाला

(Source: Shivani/Instagram)

ज्यात तिने नक्षल वारसा, बंडखोरी आणि ध्येयाने पेटलेली 'शक्ती'ची जबरदस्त भूमिका साकारली होती

(Source: Shivani/Instagram)

पती अजिंक्य ननावरेबरोबरच्या रील व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: पाहा रीलस्टार तन्मय पाटेकरचा हळदी सोहळा