(Photo: Shivani/Instagram)
Feb 16, 2026
(Photo: Shivani/Instagram)
(Photo: Shivani/Instagram)
शिवानी सुर्वेने सोशल मीडियावर तिचे नवीन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
(Photo: Shivani/Instagram)
या फोटोंसाठी तिने गडद निळ्या रंगाचा स्टायलिश को-ऑर्ड सेट परिधान केला.
(Photo: Shivani/Instagram)
या पेहरावावर तिने हिऱ्यांचा सुंदर हार आणि मॅचिंग कानातले घालून आपला लूक पूर्ण केलाय.
(Photo: Shivani/Instagram)
फोटोंना तिने 'Power looks calm on me' अशी पॉवरफुल कॅप्शन दिली आहे.
(Photo: Shivani/Instagram)
सोशल मीडियावर शिवानीच्या या फोटोंची चर्चा होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : रिंकू राजगुरूच्या समुद्रकिनाऱ्यावरील साडीतील अदांनी चाहत्यांना पडली भुरळ!