(Photo: Shreya/Instagram)

निळ्याशार समुद्रात श्रेया बुगडेने पतीसोबत लुटला बोट सफारीचा आनंद

Dec 31, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shreya/Instagram)

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे 

(Photo: Shreya/Instagram)

अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या पती निखिल सेठसोबत इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

(Photo: Shreya/Instagram)

लूक

श्रेयाने या ट्रिपसाठी निळ्या रंगाचा स्टायलिश 'ऑफ शोल्डर कॉड सेट' निवडला असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

(Photo: Shreya/Instagram)

अ‍ॅक्सेसरीजची जोड

डोक्यावर हॅट आणि डोळ्यांवर कूल गॉगल्स लावून श्रेयाने आपला व्हेकेशन लूक परफेक्ट केला आहे.

(Photo: Shreya/Instagram)

बोट सफारी

निखिल आणि श्रेयाने निळ्याशार समुद्रात बोट सफारीचा आनंद घेतला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(Photo: Shreya/Instagram)

"Take more chances, dance more dances... 2026 Bring it on!" असे म्हणत तिने नव्या वर्षासाठी आपला उत्साह दाखवला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घसा दुखत असल्यास घरच्या घरी करता येतील ‘हे’ ५ सोपे उपाय