(Photo: Shreya/Instagram)

श्रेया बुगडेचा हिरव्या कॉटन साडीत सुंदर लूक!

Apr 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shreya/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे

(Photo: Shreya/Instagram)

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेयाच्या सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा

(Photo: Shreya/Instagram)

अभिनेत्रीने शेअर केले हिरव्या कॉटन साडीतील सुंदर फोटो

(Photo: Shreya/Instagram)

या लूकवर श्रेयाने मोजकेच ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत

(Photo: Shreya/Instagram)

श्रेयाचा हा सिंपल लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे

(Photo: Shreya/Instagram)

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरची श्रेयाच्या लूकवर 'Ati Sundar' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: प्राप्ती रेडकरचं दाक्षिणात्य गाण्यावर सुंदर रील