(Photo: Shruti/Instagram)

Shimla Diaries: श्रुती मराठेचं बर्फात फोटोशूट

Feb 05, 2024

Loksatta Live

(Photo: Shruti/Instagram)

अभिनेत्री श्रुती मराठे

(Photo: Shruti/Instagram)

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम

(Photo: Shruti/Instagram)

सध्या हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

(Photo: Shruti/Instagram)

गुलाबी रंगाच्या स्वेटशर्टमध्ये बर्फात केले फोटोशूट

(Photo: Shruti/Instagram)

#Shimla #Shoot #Snow #Love असे हॅशटॅग फोटोशूटला दिले

(Photo: Shruti/Instagram)

फोटोशूटवर पती गौरव घाटणेकरकडून प्रेमाचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मेघा धाडेचा भरजरी लेहेंग्यातील लूक