(Photo: Shruti/Instagram)

मोरपंखी ड्रेसमध्ये श्रुती मराठेचं नवं फोटोशूट

Aug 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shruti/Instagram)

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे

(Photo: Shruti/Instagram)

ड्रेस 

श्रुतीने मोरपंखी रंगाचा चुडीदार ड्रेस परिधान केला आहे.

(Photo: Shruti/Instagram)

दागिने

गळ्यात रंगीबीरंगी छोटीशी माळ आणि कर्णफुले घालून तिने लूक पूर्ण केला आहे.

(Photo: Shruti/Instagram)

हेअरस्टाईल

मोकळे सोडलेले केस तिचा लूक शोभून दिसत आहेत.

(Photo: Shruti/Instagram)

पोज

वेगवेगळ्या पोजमध्ये हसताना श्रुती दिसत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पारंपरिक ड्रेसमध्ये शिवानी रांगोळेचा देखणा अंदाज!