(Photo: Shruti marathe/Instagram)
Apr 10, 2026
(Photo: Shruti marathe/Instagram)
श्रुती मराठे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
श्रुती तिच्या नवनवीन रील्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
(Photo: Shruti marathe/Instagram)
तिने नुकताच एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा डीपनेक कुर्ता परिधान केला आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
गळ्यात मोठे ऑक्सिडाइज्ड दागिने घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला आहे.
(Photo: Shruti marathe/Instagram)
या पारंपरिक आणि ग्लॅमरस लूकमध्ये श्रुती अतिशय सुंदर दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : शिवाली परबचे ऑस्ट्रेलियात ‘जादू है तेरा’ गाण्यावर खास रील; व्हिडीओ व्हायरल