(Photo: Shweta/Instagram)

श्वेता शिंदेचा काळ्या साडीतील लूक व्हायरल

Dec 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Shweta/Instagram)

मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे

(Photo: Shweta/Instagram)

अभिनयाबरोबरच श्वेता तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते

(Photo: Shweta/Instagram)

साडीतील नवीन फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

(Photo: Shweta/Instagram)

काळ्या रंगाच्या शिफॉन साडीतील खास लूक

(Photo: Shweta/Instagram)

फोटोशूटला दिले 'Love For Black Saree' असे कॅप्शन

(Photo: Shweta/Instagram)

नेटकऱ्यांकडून साडीतील फोटोशूटवर लाइक्सचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: प्रेक्षकांनीही आवडला वल्लरी विराजचा नवा अंदाज