(Photo: Shweta/Instagram)
Jan 17, 2026
(Photo: Shweta/Instagram)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि यशस्वी निर्माती श्वेता शिंदे
(Photo: Shweta/Instagram)
एका संगीत सोहळ्यासाठी श्वेताने केलेल्या विशेष लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
(Photo: Shweta/Instagram)
चंदेरी रंगाच्या या डिझायनर लेहेंग्यात श्वेताचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे
(Photo: Shweta/Instagram)
या स्टायलिश लेहेंग्यावर तिने मॅचिंग हिऱ्यांचे दागिने परिधान करून लूक पूर्ण केला आहे
(Photo: Shweta/Instagram)
श्वेताने नुकताच आपल्या मैत्रिणींबरोबर 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट पाहिला
(Photo: Shweta/Instagram)
श्वेताचा मुलगी वामिका हिच्याबरोबरचा एक गोड रील व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: मंजिरी ओकचा गुलाबी साडीतील खास अंदाज