(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
May 20, 2025
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
'बकुळा नामदेव घोटाळे' या मराठी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
'बकुळा नामदेव घोटाळे', 'नटरंग', 'मितवा', 'क्लासमेट्स' अशा लोकप्रिय सिनेमांत काम
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
१८ मे रोजी साजरा केला ३७ वा वाढदिवस, शेअर केलं फोटोशूट
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
बिकिनी परिधान करत सोनालीने वाढदिवसाला खास लूक केला होता
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
सोनालीच्या या रील व फोटोंवर चाहते लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
"अशी बी दिसतेस, तशी बी दिसतेस काय तुझ्या रूपाची शोभा", अशी खास कमेंट एका चाहत्याने केली आहे, जी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अमृता धोंगडेचा डॅशिंग देसी अवतार, ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार