(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
Jul 02, 2025
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नवे फोटोशूट्स सध्या चर्चेत आले आहेत
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
तिचे हे नवे फोटोशूट गेट ऑफ इंडिया परिसरातले आहे
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
तर याआधी सोनालीने मुंबईतील मरीन ड्राईव्हवर फोटो काढले होते
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
दरम्यान, यामागील कारण आता स्पष्ट झालंं आहे
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
सोनाली विदेशातून भारतात परतली आहे. मुंबई शहर तिची कर्मभूमी आहे. महाराष्ट्रात परतल्याच्या आनंदात हे फोटो तिने काढले आहेत, याबद्दल तिने कॅप्शनमध्ये माहिती दिली आहे.
(Photo: Sonalee Kulkarni/Instagram)
"In this case, मीच ती गाणारी, मीच ती सखी आणि मीच तो पिया पण आहे…. मायदेशी, कर्मभूमीत परतल्याच्या आनंदात, भर पावसाळ्यात", असं कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ओ नील गगन के दीवाने, तू प्यार न मेरा पहचाने…