(Photo: Sonalee/Instagram)

सोनाली कुलकर्णीचा लेहेंग्यातील नवा लूक पाहिलात का?

Dec 10, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sonalee/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

(Photo: Sonalee/Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीत 'अप्सरा' म्हणून ओळखले जाते

(Photo: Sonalee/Instagram)

मैत्रिणी लग्नातील रिसेप्शनसाठी केलेला लूक चर्चेत

(Photo: Sonalee/Instagram)

रिसेप्शनसाठी परिधान केला पेस्टाल रंगाचा डिझायनर लेहेंगा

(Photo: Sonalee/Instagram)

लेहेंग्यातील लूकवर केला सुंदर मेकअप व हेअरस्टाईल

(Photo: Sonalee/Instagram)

चाहत्यांकडून लेहेंग्यातील लूकवर कमेंट्सचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: स्वरदा ठिगळेने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा