(Photo: Sonalee/Instagram)

पारंपरिक दागिन्यांत खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य

Feb 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sonalee/Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

(Photo: Sonalee/Instagram)

सोनालीचा हा शाही लूक सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

(Photo: Sonalee/Instagram)

लाल रंगाच्या रेशमी कुर्त्यामध्ये सोनालीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

(Photo: Sonalee/Instagram)

गळ्यातील भरगच्च ठुशी, लांब हार आणि त्यासोबतचे मॅचिंग झुमके तिच्या चेहऱ्यावरील तेज अधिक वाढवत आहेत.

(Photo: Sonalee/Instagram)

सोनालीच्या हातातील नक्षीदार तोडे तिच्या संपूर्ण पेहरावाला 'क्लासिक' टच देत आहेत.

(Photo: Sonalee/Instagram)

सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हातमागाच्या माहेश्वरी साडीत ऐश्वर्या नारकर–तितीक्षा तावडेचा देखणा अंदाज