(Photo: Sonalee/Instagram)

सोनाली कुलकर्णीचा केशरी ड्रेसमध्ये हटके लूक

Feb 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sonalee/Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

(Photo: Sonalee/Instagram)

लवकरच तीन भिंतींच्या घराची गोष्ट 'तिघी' या चित्रपटात झळकणार

(Photo: Sonalee/Instagram)

सध्या सोनाली तिच्या आगामी 'तिघी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्य्रग आहे

(Photo: Sonalee/Instagram)

केशरी रंगाच्या ड्रेसमधील हटके लूकची सोशल मीडियावर चर्चा

(Photo: Sonalee/Instagram)

केशरी ड्रेसमधील लूकवर परिधान केला लाल मण्यांचा नेकलेस

(Photo: Sonalee/Instagram)

हा चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. तुम्ही किती उत्सुक आहात?

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मानसी नाईकचं केशरी पैठणी साडीत खास रील