Phuket Beach: फुकेत बीचवर मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

Apr 27, 2025

सुनिल लाटे

(Photo: Sonali Khare/Instagram)

अभिनेत्री सोनाली खरेने मराठी कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, तिच्या  अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

(Photo: Sonali Khare/Instagram)

सोनाली खरे

मराठी अभिनेत्री सोनालीने 'सावरखेड: एक गाव', 'चेकमेट' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

(Photo: Sonali Khare/Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

सोनाली खरे तिच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांबरोबर शेअर करते

(Photo: Sonali Khare/Instagram)

बीच फोटोशूट

अभिनेत्रीने अलिकडेच फुकेतमधील बीचवर सुंदर फोटोशूट केले आहे.

(Photo: Sonali Khare/Instagram)

शॉर्ट्स

यावेळी तिने काळ्या रंगाता स्लीव्हलेस टॉप व शॉर्ट पॅण्ट परिधान केली आहे.

(Photo: Sonali Khare/Instagram)

कॅप्शन

'Do I look like I need a vacation from this vacation????', असे दिले फोटोंना कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पिवळ्या लेहेंग्यात निया शर्माचे बोल्ड फोटोशूट