(Photo: Spruha/Instagram)

शांततेतलं सौंदर्य; स्पृहा जोशीचा वाचनात रमलेला मोहक क्षण!

Jul 31, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Spruha/Instagram)

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी

(Photo: Spruha/Instagram)

स्पृहा अभिनयासोबतच संवेदनशील शैलीसाठी ओळखली जाते. 

(Photo: Spruha/Instagram)

नुकत्याच  एका फोटोशूटमध्ये ती वाचनात गुंतलेली दिसली आहे. 

(Photo: Spruha/Instagram)

या फोटोंमध्ये तिचा शांत आणि भावपूर्ण अंदाज दिसत आहे. 

(Photo: Spruha/Instagram)

तिने पांढऱ्या-काळ्या रंगाच ड्रेस परिधान केला आहे. त्यात ती खूपच संदर दिसत आहे.

(Photo: Spruha/Instagram)

कॅप्शन 

'A feeling. A pause. A Poem' अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गुलाबी सॅटीन साडीत सोनाली बेंद्रेचा मोहक अंदाज!