(Photo: spruha/Instagram)

गाण्यांच्या मैफिलीत खुलला स्पृहा जोशीचा देखणा अंदाज!

Aug 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: spruha/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी

(Photo: spruha/Instagram)

हिने नाशिकमध्ये रंगलेल्या 'शतजन्म शोधताना' या गाण्याच्या कार्यक्रमातील खास फोटो शेअर केले आहेत.

(Photo: spruha/Instagram)

या कार्यक्रमाला तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती.

(Photo: spruha/Instagram)

मंचावरचा तिचा देखणा अंदाज आणि प्रेक्षकांशी जुळलेली नाळ या फोटोंमधून दिसत आहे.

(Photo: spruha/Instagram)

पारंपरिक पोशाखासोबत तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आत्मविश्वास प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. 

(Photo: spruha/Instagram)

'नाशिककर, तुम्ही दिलेल्या प्रेमावद्दल खूप आभार' अशी कॅप्शन फोटोंना दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अत्याधिक प्रक्रिया केलेले अन्न : चांगले की वाईट, जाणून घ्या फरक!