(Photo: Sukhda/Instagram)

हिरव्या अनारकलीत झोपाळ्यावर झुलताना अभिनेत्रीचा देखणा लूक

Oct 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sukhda/Instagram)

मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर

(Photo: Sukhda/Instagram)

सुखदा खांडकेकरने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Sukhda/Instagram)

या फोटोंमध्ये ती झोपाळ्यावर झोका घेण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

(Photo: Sukhda/Instagram)

सुखदाने या फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला आहे.

(Photo: Sukhda/Instagram)

सुखदा या फोटोंमध्ये खूपच देखणी दिसत आहे.

(Photo: Sukhda/Instagram)

या फोटोंना सुखदाने 'बादल की डोली में लो बैठी रे बिंदनिया...' अशी कॅप्शन दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

करीना कपूरचे मजेशीर फॅमिली फोटो व्हायरल; कतरिना कैफची प्रेमळ कमेंट