(Photo: Freepik)
Feb 20, 2026
(Photo: Suruchi/Instagram)
(Photo: Suruchi/Instagram)
सुरूचीने नुकतेच तिचे काही साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Photo: Suruchi/Instagram)
या फोटोंमध्ये सुरूचीने निळ्या आणि काळ्या रंगाची अतिशय सुंदर सुती साडी परिधान केली आहे.
(Photo: Suruchi/Instagram)
या फोटोंमध्ये सुरूचीने निळ्या आणि काळ्या रंगाची अतिशय सुंदर सुती साडी परिधान केली आहे.
(Photo: Suruchi/Instagram)
साडीच्या काठावर असलेले पारंपरिक नक्षीकाम जुन्या काळातील आठवणींना उजाळा देणारा ठरत आहे.
(Photo: Suruchi/Instagram)
केसांचा नेटका अंबाडा आणि त्यात माळलेला पांढऱ्या फुलांचा गजरा लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
(Photo: Suruchi/Instagram)
“Lost in the vintage” अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पोटाचा घेर वाढलाय? आल्याच्या ‘या’ गुणांनी चरबी होईल फस्त!