(Photo: Tejaswini/Instagram)

तेजस्विनी पंडीत म्हणतेय 'नटायला फार आवडत नाही, पण..'

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Tejaswini/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

(Photo: Tejaswini/Instagram)

चित्रपट

१८ जुलै रोजी तिचा 'ये रे ये रे पैसा ३' चित्रपट प्रदर्शित झाला

(Photo: Tejaswini/Instagram)

साडी

इन्स्टाग्रामवर शेअर केले केशरी रंगाच्या साडीतील फोटो

(Photo: Tejaswini/Instagram)

ब्लाऊज

साडीतील लूकवर परिधान केला प्रिंटेड ब्लाऊज

(Photo: Tejaswini/Instagram)

कॅप्शन

'नटायला फार आवडत नाही मला पण, साडीतली मी खूप वेगळी असते' असे कॅप्शन फोटोंना दिले

(Photo: Tejaswini/Instagram)

कमेंट

फोटोंवर ईशा केसकरची दिवसा 'चंद्रदर्शन झालं' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mangalagaur 2025: गुलाबी मुनिया पैठणी साडीत मधुरा जोशी