(Photo: Titeeksha Tawde/Instagram)

तितीक्षा तावडेचं साडीप्रेम! निळ्या रंगात खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

Apr 13, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Titeeksha Tawde/Instagram)

मराठी लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे.

(Photo: Titeeksha Tawde/Instagram)

तितीक्षाचे साडीमधील फोटो नेहमीच चर्चेत असतात.

(Photo: Titeeksha Tawde/Instagram)

तिने साडीतील नवीन फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Titeeksha Tawde/Instagram)

निळ्या रंगाच्या या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.

(Photo: Titeeksha Tawde/Instagram)

कपाळावरची छोटी टिकली आणि हलका मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.

(Photo: Titeeksha Tawde/Instagram)

बागेतील फुलांसोबत काढलेले हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘गोमू संगतीनं’ गाण्यावर रेश्मा शिंदेची सुंदर रील; नारिंगी साडीत खुललं सौंदर्य