(Photo: Titeeksha /Instagram)

तितीक्षा तावडेने डायरीमध्ये कैद केलं गोव्याचं सौंदर्य

May 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Titeeksha /Instagram)

अभिनेत्री तितीक्षा तावडे खूप लोकप्रिय आहे.

(Photo: Titeeksha /Instagram)

तिने गोव्यातील काही खास फोटो शेअर केले.

(Photo: Titeeksha /Instagram)

तितीक्षा बाल्कनीत उभी राहून चित्र काढत आहे.

(Photo: Titeeksha /Instagram)

तिने घरासमोरील एका सुंदर घराचे चित्र काढले.

(Photo: Titeeksha /Instagram)

‘याकॅप्चरिंग गोवा इन अ डायरी’ अशी कॅप्शन दिली आहे.

(Photo: Titeeksha /Instagram)

तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: नारिंगी ड्रेसमध्ये अनुश्री मानेची ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर रील!