(Photos: Titeekshaa/Instagram)

Video: तितिक्षा तावडेचा चेक्स साडीतील खास अंदाज

May 30, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photos: Titeekshaa/Instagram)

मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडेचा नवा लूक

(Photos: Titeekshaa/Instagram)

जांभळ्या रंगाच्या कॉटन चेक्स साडीत खुललं सौंदर्य

(Photos: Titeekshaa/Instagram)

या साडीवर तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे

(Photos: Titeekshaa/Instagram)

तिने इन्स्टाग्रामवर या लूकचा एक छान रील व्हिडीओ शेअर केलाय

(Photos: Titeekshaa/Instagram)

ऐश्वर्या नारकर आणि सुरुची अडारकरसोबत तिने ठाण्यातील तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतले

(Photos: Titeekshaa/Instagram)

या कॉटन चेक्स साडीतील लूकवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शिवानी रांगोळेचा डेनिम ड्रेसमध्ये खास लूक!