(Photo: Freepik)

Photo : अमेरिकेत वैदेही परशुरामीचा गुलाबी साडीतील साज!

Aug 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Vaidehi/Instagram)

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी 

(Photo: Vaidehi/Instagram)

वैदेही हिने तिचा साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Photo: Vaidehi/Instagram)

या साडीमध्ये वैदेही कमालीची सुंदर दिसत आहे. 

(Photo: Vaidehi/Instagram)

अमेरिकेतील एका कार्यक्रमासाठी तिने हा लूक केला आहे. 

(Photo: Vaidehi/Instagram)

तिच्या अमेरिकेत केलेल्या या मराठमोळ्या लूकने लक्ष वेधले गेले आहे. 

(Photo: Vaidehi/Instagram)

'Gulabi sadi in the US of A!' अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील जोडीचा प्रेमळ बॉण्ड पुन्हा चर्चेत!