(Photo: Vaishnavi/Instagram)
Apr 17, 2026
(Photo: Vaishnavi/Instagram)
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर
(Photo: Vaishnavi/Instagram)
सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे
(Photo: Vaishnavi/Instagram)
तिने नुकतेच केशरी रंगाच्या सुंदर लेहेंग्यातील काही खास शेअर केले आहेत
(Photo: Vaishnavi/Instagram)
तिच्या लेहेंग्यातील लूकवर तिचा पती व अभिनेता किरण गायकवाडनेही खास कमेंट करत तिचे कौतुक केले आहे
(Photo: Vaishnavi/Instagram)
हे फोटो शेअर करताना तिने 'हमको सिर्फ तुमसे प्यार है' असे रोमँटिक कॅप्शन दिले आहे
(Photo: Vaishnavi/Instagram)
'मेरे ख्यालों की मलिका' या गाण्यावर तिने शेअर केलेला रील व्हिडिओ व्हायरल होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: भाग्यश्री लिमयेचा बॅकलेस ड्रेसमध्ये बोल्ड अवतार