(Photo: Ananda Creation/Instagram)

Video: वनिता खरातचा वेडिंग लूक चर्चेत

Video: वनिता खरातचा वेडिंग लूक चर्चेत

Feb 03, 2023

Loksatta Live

(Photo: Ananda Creation/Instagram)

अभिनेत्री वनिता खरात

(Photo: Ananda Creation/Instagram)

काल (दि. २ फेब्रुवारी) रोजी विवाहबंधनात अडकली

(Photo: Ananda Creation/Instagram)

बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह लग्नगाठ बांधली

(Photo: Ananda Creation/Instagram)

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला

(Video: Ananda Creation/Instagram)

पांढऱ्या नऊवारी साडीत मराठमोळा लूक 

(Photo: Ananda Creation/Instagram)

पांढऱ्या शेरवानीत सुमितचा शाही लूक

(Photo: Ananda Creation/Instagram)

सेलिब्रिटी व चाहत्यांकडून  शुभेच्छांचा वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘अरुंधती’च्या साडीवरील राधा-कृष्णाने वेधले लक्ष