(Photo: Aishwarya /Instagram)
Mar 06, 2026
(Photo: Aishwarya /Instagram)
(Photo: Aishwarya /Instagram)
ऐश्वर्या आणि तितीक्षा यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
(Photo: Aishwarya /Instagram)
ऐश्वर्या यांनी तितीक्षासोबत एक सुंदर रील शेअर केली आहे.
(Photo: Aishwarya /Instagram)
दोघीही साडीमध्ये अतिशय देखण्या आणि सुंदर दिसत आहेत.
(Photo: Aishwarya /Instagram)
'अंगारो' या हिंदी गाण्यावर दोघींनी जबरदस्त डान्स केला आहे.
(Photo: Aishwarya /Instagram)
या रीलला त्यांनी ‘Wait for that MARATHI TADAKA’ अशी विशेष कॅप्शन दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
फक्त मांस-मच्छीतच नाही, ‘या’ ५ शाकाहारी पदार्थांतूनही मिळते भरपूर प्रोटीन