(Photo: Freepik)
Mar 11, 2026
(Photo: Sonalee/Instagram)
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे
(Photo: Sonalee/Instagram)
सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांचा 'तिघी' चित्रपट प्रदर्शित झाला.
(Photo: Sonalee/Instagram)
'तिघी'च्या निमित्ताने सोनाली आणि नेहा एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत.
(Photo: Sonalee/Instagram)
सोनाली आणि नेहाच्या या फोटोंची सध्या चर्चा होतं आहे.
(Photo: Sonalee/Instagram)
या चित्रपटात दोघी एकमेंकाच्या बहिणींचा रोल करत आहेत.
(Photo: Sonalee/Instagram)
सोनाली कुलकर्णीने यात नेहाच्या छोट्या बहिणीची भूमिका केली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘मराठी तडका’! ऐश्वर्या नारकर आणि तितीक्षा तावडेचा डान्स व्हिडीओ व्हायरल