(Photo: aishwarya/Instagram)

Video: ‘सुंदरा’ गाण्यावर लोकप्रिय अभिनेत्रींचा ठेका; साड्यांमधील डान्स रील व्हायरल!

Mar 31, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: aishwarya/Instagram)

अभिनेत्री तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर आणि सुरुची अडारकर अनेकदा त्यांचे एकत्रित रील सोशल मीडियावर पोस्ट करतात.

(Photo: aishwarya/Instagram)

नुकतीच या तिघींनी एक सुंदर डान्स रील शेअर केली आहे.

(Photo: aishwarya/Instagram)

या व्हिडीओमध्ये तिघींनीही आकर्षक प्रिंटेड साड्या परिधान केल्या आहेत.

(Photo: aishwarya/Instagram)

‘सुंदरा’ या गाण्यावर तिघींनीही अतिशय सुंदर डान्स केला आहे.

(Photo: aishwarya/Instagram)

अभिनयासोबतच या तिघींचाही स्वतःचा साड्यांचा व्यवसाय आहे.

(Photo: aishwarya/Instagram)

या तिघींच्या मैत्रीची आणि डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘सोना कितना सोना है’ गाण्यावर अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स