(Source: Aishwarya Narkar/Instagram)

Video: ‘पोयरी हळू हळू नाच’ गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा भन्नाट डान्स!

Mar 14, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Source: Aishwarya Narkar/Instagram)

मराठी मनोरंजनविश्वातील सदाबहार आणि लोकप्रिय जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर

(Source: Aishwarya Narkar/Instagram)

या लाडक्या जोडीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे

(Source: Aishwarya Narkar/Instagram)

सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत असलेल्या 'पोयरी हळू हळू नाच' या गाण्यावर दोघांनी ठेका धरला

(Source: Aishwarya Narkar/Instagram)

या डान्स रीलवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

(Source: Aishwarya Narkar/Instagram)

अभिनयाबरोबरच त्यांचा हा उत्साह चाहत्यांना प्रचंड आवडला आहे

(Source: Aishwarya Narkar/Instagram)

सध्या ही जोडी 'शेवग्याच्या शेंगा' या नवीन मराठी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: शिवाली परब आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक!