(Photo: Sukhada/Instagram)

अभिजितव सुखदाखांडकेकरच्याफोटोंची चर्चा

Jul 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sukhada/Instagram)

अभिनेता अभिजित खांडकेकर व पत्नी अभिनेत्री सुखदा खांडकेकर

(Photo: Sukhada/Instagram)

वाढदिवस

अभिजितच्या वाढदिवसानिमित्त सुखदाने शेअर केले खास फोटो

रोमँटिक

अभिजित व सुखदाच्या रोमँटिक फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

(Photo: Sukhada/Instagram)

कार्यक्रम

अभिजित लवकरच 'चला हवा येऊ दया - कॉमेडीचं गॅंगवॉर' कार्यक्रमात दिसणार

(Photo: Sukhada/Instagram)

अभिजितचा हा कार्यक्रम २६ जुलैपासून झी मराठीवर पाहाता येणार

(Photo: Sukhada/Instagram)

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सगळ्या शुभेच्छा, संदेश आणि प्रेमाने मी खरच भारावून गेलोय. तुम्हा सगळ्यांचं प्रेम, आपुलकी इथे लंडन पर्यंत पोहोचलं. सगळ्यांचे मनःपूर्वक आभार 

(Photo: Sukhada/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: शिवानी रांगोळेचा गुलाबी ड्रेसमधील लूक