(Photo: Umesh Kamat/Instagram)

Video: काश्मीरमध्ये प्रिया-उमेशच्या प्रेमाला बहर

Feb 07, 2023

Loksatta Live

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत

(Photo: Umesh Kamat/Instagram)

मराठी मनोरंजन विश्वातील लाडकी जोडी

(Photo: Umesh Kamat/Instagram)

अनेक लोकप्रिय चित्रपट आणि नाटकांमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका

(Photo: Umesh Kamat/Instagram)

अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही केले पदार्पण

(Photo: Umesh Kamat/Instagram)

प्रेक्षकांकडूनही झाला कौतुकाचा वर्षाव

(Photo: Umesh Kamat/Instagram)

प्रिया आणि उमेशच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला प्रेक्षकांनी घेतलं डोक्यावर

(Photo: Umesh Kamat/Instagram)

मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वही केलं काबीज

(Photo: Umesh Kamat/Instagram)

सध्या काश्मीरमध्ये घेत आहेत सुट्ट्यांचा आनंद

(Photo: Umesh Kamat/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पांढरा गॉगल अन् निळ्या जॅकेटमध्ये रुबिना दिलैकचा हटके अंदाज