(Photo: Zee Marathi/Instagram)

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील जोडीचा प्रेमळ अंदाज!

Sep 24, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Zee Marathi/Instagram)

अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि अभिनेता साइंकित कामत

(Photo: Zee Marathi/Instagram)

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील सावली आणि सारंग

(Photo: Zee Marathi/Instagram)

सावली आणि सारंगचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर झी मराठीने टाकला आहे.

(Photo: Zee Marathi/Instagram)

या व्हिडीओमध्ये सावली आणि सारंग दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

(Photo: Zee Marathi/Instagram)

झी मराठी अवॉर्ड २०२५ नामांकन सोहळ्यासाठी हा लूक त्यांनी केला आहे.

(Photo: Zee Marathi/Instagram)

सावली आणि सारंगचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

'नवरी मिळे हिटलरला'फेम वल्लरी विराजचा लाल घागऱ्यात सुंदर अंदाज