(Photo: Ketaki/Instagram)

Video: केतकी माटेगांवकरचं निळ्या लेहेंग्यातील खास रील

Feb 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Ketaki/Instagram)

अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकर

(Photo: Ketaki/Instagram)

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून तिने संगीत क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली

(Photo: Ketaki/Instagram)

सध्या सोशल मीडियावर तिचे चंद्रपूर येथील कार्यक्रमातील फोटो तुफान व्हायरल होत आहेत

(Photo: Ketaki/Instagram)

निळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे

(Photo: Ketaki/Instagram)

एक सुंदर रील व्हिडीओ देखील चाहत्यांसाठी शेअर केला आहे

(Photo: Ketaki/Instagram)

फोटोंवर आणि रीलवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिना खानचा पेस्टल ड्रेसमधील ग्लॅमरस लूक चर्चेत